आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - ००१
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात?
उत्तर
:- सरदार वल्लभभाई पटेल
२)
लोकमान्य उपाधी कोणाची आहे?
उत्तर
:- बाळ गंगाधर टिळक
३)
लोकहितवादी उपाधी कोणाची आहे?
उत्तर
:- गोपाळ हरी देशमुख
४)
पुणे शहराचे पूर्वीचे नाव काय होते?
उत्तर
:- पुनवडी
५)
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती शहर आहे?
उत्तर
:- पुणे
६)
पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर
:- मुळा - मुठा
७)
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर
:- बालभारती
८)
पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर
:- १३
९)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ कोणत्या शहरात आहे?
उत्तर
:- पुणे
१०)
पुणे विद्यापीठाचे नामकरण काय झाले आहे?
उत्तर
:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक -
००२
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
पुणे जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस कोणता जिल्हा आहे?
उत्तर
:- अहमदनगर
२)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे?
उत्तर
:- पुणे (जुन्नर)
३)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर
:- राजगुरुनगर
४)
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा येतो?
उत्तर
:- सातारा
५)
ससून सर्वोपचार रुग्णालय कोठे आहे?
उत्तर
:- पुणे
६)
राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था कोठे आहे?
उत्तर
:- पुणे
७)
निगडी (पुणे) येथे करमणुकीचे प्रसिद्ध केंद्र कोणते आहे?
उत्तर
:- अप्पू घर
८)
भाडगर धरण कोणत्या शहराजवळ आहे?
उत्तर
:- भोर
९)
भीमा नदीला पंढरपूर येथे काय म्हणतात?
उत्तर
:- चंद्रभागा
१०)
सिंहगड हे नाव कोणत्या मावळ्याच्या बलिदानामुळे दिले आहे?
उत्तर
:- तानाजी मालुसरे
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - ००३
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
उत्तर
:- मा. यशवंतराव चव्हाण
२)
'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी कोणाची आहे?
उत्तर
:- विनायक दामोदर सावरकर
३)
पृथ्वीवर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणत्या वायूच्या स्तरामुळे थांबली
जातात ?
उत्तर
:- ओझोनवायूचा थर
४)
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
उत्तर
:- १६४६
५)
MTDC चा मराठी अर्थ काय आहे?
उत्तर
:- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
६)
अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे?
उत्तर
:- पश्चिमेस दिशेला
७)
शालेय पोषण आहार योजनेचे नाव काय आहे?
उत्तर
:- राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
८)
ठाणे ते अहमदनगर या महामार्गावर कोणता प्रसिद्ध घाट आहे?
उत्तर
:- माळशेज घाट
९)
महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर
:- पाडेगाव (सातारा)
१०)
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे?
उत्तर
:- सातारा
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - ००४
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया .........….…यांनी घातला?
उत्तर
:- लॉर्ड मेकॉले
२)
'गुलाबी शहर' असे भारतातील कोणत्या शहरास?
उत्तर
:- जयपुर
३)
कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते?
उत्तर
:- आठ
४)
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
उत्तर
:- सिंधुदुर्ग
५)
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर
:- सहारा
६)
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात?
उत्तर
:- मुख्य कार्यकारी अधिकारी
७)
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती?
उत्तर
:- पुणे (१९४८)
८)
महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत?
उत्तर
:- आनंदीबाई जोशी
९)
कराड ते चिपळूण दरम्यान कोणता घाट आहे?
उत्तर
:- कुंभार्ली घाट
१०)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर
:- नागपूर
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढत
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 005
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता ?
उत्तर
:- सरलष्कर
२)
ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबाचा उपयोग केलेला आहे ?
उत्तर
:- सहा
३)
पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते ?
उत्तर
:- 50 कि.मी
४)
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
उत्तर
:- रायगड
५)
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर
:- न्यूटन
६)
विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?
उत्तर
:- स्नायू ऊर्जा
७)
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी काढली?
उत्तर
:- महात्मा ज्योतिराव फुले
८)
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर
:- मा. भगतसिंग कोश्यारी
९) भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा
प्रदेश कोणता ?
उत्तर
:- केरळ
१०)
महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो ? उत्तर :- वसंतराव नाईक
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 006
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
महाराष्ट्रात गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते ?
उत्तर
:- 9
२)
तापी व पांझरा नदीचा संगम कोठे होतो ?
उत्तर
:- मुडावद(धुळे)
३)
पैनगंगा व वर्धा नदीच्या संगमातून होणाऱ्या प्रवाहास/नदीस काय म्हणतात?
उत्तर
:- प्राणहिता नदी
४)
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
उत्तर
:- नंदुरबार
५)
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर
:- चंद्रपुर
६)
नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर
:- उस्मानाबाद
७)
उस्मानाबादी ही कोणत्या प्राण्यांची जात आहे?
उत्तर
:- शेळी
८)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर
:- मुंबई (बोरिवली)
९) देवगिरी किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे ?
उत्तर
:- दौलताबाद
१०)
महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणते धरण ओळखले जाते ?
उत्तर
:- कोयना
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 007
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)शिवाजी
महाराजांच्या सैन्य दलाच्या प्रमुखास काय म्हणत?
उत्तर
:- सरनोबत
२)
लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी कोणता खडक वापरला गेला आहे ?
उत्तर
:- वाळूचा खडक(गाळाचा खडक)
३)
जगातील सर्वांत क्षारयुक्त समुद्र कोणता ?
उत्तर
:- मृत समुद्र
४)भारतातील
सर्वांत लांब हिमनदी कोणती ?
उत्तर
:- सियाचीन
५)
Google चे विद्यमान CEO कोण आहेत ?
उत्तर
:- सुंदर पीचाई
६)
तापमापकाचा शोध कोणी लावला ?
उत्तर
:- फॅरेनहाईट
७)भारतीय
संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे ?
उत्तर
:- २२
८)
बुध्दीबळाची सुरुवात झालेला देश कोणता ?
उत्तर
:- भारत
९)
भारत सरकारने डिजिटल शिक्षणासाठी तयार केलेले ॲप कोणते?
उत्तर
:- दिक्षा ॲप
१०)
जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो
?
उत्तर
:- २२ एप्रिल
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 008
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
महात्मा गांधीजी यांची समाधी कोठे आहे?
उत्तर
:- राजघाट
२)
भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले ?
उत्तर
:- 9 ऑगस्ट 1942
३)
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे इंग्रजी संक्षिप्त रूप काय आहे?
उत्तर
:- RBI
४)
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?
उत्तर
:- अरुणाचल प्रदेश
५)
भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
उत्तर
:- भारतरत्न
६)
सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर
:- कोपर्निकस
७)
मानवी रक्ताची चौकशी असते ?
उत्तर
:- खारट
८)
दो बूंद जिंदगी के हे वाक्य कोणत्या आजाराशी संबंधित आहे?
उत्तर
:- पोलिओ
९)
कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो?
उत्तर
:- यकृत
१०)
रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते ?
उत्तर
:- 4 वेळा
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 009
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
सजीवसृष्टी आलेला एकमेव ग्रह कोणता?
उत्तर
:- पृथ्वी
२)
राजमुद्रेवरील अशोक चक्राच्या डाव्या बाजूला घोडा व उजव्या बाजूला ...,... चित्र आहे?
उत्तर
:- बैल
३)
स्टेट बँक ऑफ इंडिया चे इंग्रजी संक्षिप्त
रूप काय आहे?
उत्तर
:- SBI
४)
दिल्लीचा लाल किल्ला कोणत्या वास्तुविशारद यांच्या संकल्प तयार झाला ?
उत्तर
:- वस्ताद अहमद लाहोरी
५)
भारतातील कोणत्या राज्यात संगमरवरी खडकाच्या खाणी आहेत?
उत्तर
:- राजस्थान
६)
लोहमार्गाच्या दोन रुळामधील अंतरास काय म्हणतात?
उत्तर
:- रेल्वे गेज
७)
अन्न पचन कोणत्या इंद्रिया मध्ये होते?
उत्तर
:- जठर
८) छातीच्या पिंजऱ्यातील महत्वाचे आंतरिंद्रीय
कोणते?
उत्तर
:- हृदय
९)
उष्माघात कशामुळे होतो?
उत्तर
:- अतिउष्ण तापमानामुळे
१०)
दोन राज्य ज्या मार्गामुळे जोडले जातात त्या मार्गास काय म्हणतात?
उत्तर
:- राज्यमार्ग
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 010
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१)
जगातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर
:- माउंट एव्हरेस्ट
२)
भारतीय राजमुद्रा कोठून घेतलेली आहे?
उत्तर
:- अशोक स्तंभ
३)
ED म्हणजे काय ?
उत्तर
:- ED म्हणजे Enforcement
directorateअंमलबजावणी संचालनालय
४)
दौलताबाद या किल्ल्याचे जुने नाव काय होते ?
उत्तर
:- देवगिरी
५)
महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कोणत्या खडकाचे बनलेले आहे?
उत्तर
:- बेसॉल्ट
६)
भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार कितव्या वर्षी मिळतो?
उत्तर
:- आठराव्या वर्षी
७)
राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो?
उत्तर
:- चंद्रशेखर वेंकट रामन
८)
मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगडयांची संख्या किती ?
उत्तर
:- 12
९) सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होणे यास काय
म्हणतात?
उत्तर
:- बाष्पीभवन
१०)
इंग्रजी संख्यालेखनास कोणते संख्याचीन्हे असे म्हणतात ?
उत्तर
:- आंतरराष्ट्रीय संख्याचीन्ह
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 011
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१) नकाशाच्या पुस्तकास काय म्हणतात?
उत्तर
:- ॲटलास
२)
नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो?
उत्तर
:- अल्फ्रेड नोबेल
३)
अभिजीत कुंटे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर
:- बुद्धिबळ
४)
कोणता दिवस सशस्त्र सेनेचा ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर
:- 7 डिसेंबर
५)
सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिले आहे?
उत्तर
:- मुहम्मद इकबाल
६)
1 GB म्हणजे किती?
उत्तर
:- 1024 किलो बाईट्स
७)
भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले आहे?
उत्तर
:- पिंगली वेंकैय्या
८)
₹ या भारतीय
चलनाच्या चिन्हातील दोन समांतर रेषा काय दर्शवतात ?
उत्तर
:- आर्थिक समानता
९) शुष्क बर्फ म्हणजे काय?
उत्तर
:- स्थायुरूप कार्बन डाय ऑक्साईड
१०)
मंगळ यानाचे चित्र कोणत्या नोटेवर आहे?
उत्तर
:- 2000 रुपयांच्या
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 012
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१) संगणातील RAM चे विस्तारित रूप काय आहे?
उत्तर
:- Random-access memory
२)
स्वयंपाक घरात वापरला जाणारा गॅसचा प्रकार कोणता?
उत्तर
:- LPG GAS
३)
राहुल आवारे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर
:- कुस्तीपटू
४)माउंट
अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर
:- राजस्थान
५)
वेद वाडयायवर आधारलेली संस्कृती म्हणजे ...,. संस्कृती होय?
उत्तर
:- वैदिक
६)
शेतकऱ्याचा आसूड पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर
:- महात्मा ज्योतिराव फुले
७)
नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर
:- वॉशिंग्टन
८)
मानवी शररातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर
:- यकृत
९) बोरघाट कोणत्या महामर्गवर आहे?
उत्तर
:- पुणे - मुंबई
१०)
मिश्र धातू वापरून कोणते नाणे तयार केले आहे?
उत्तर
:- 10₹
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 013
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१) भीमाशंकरच्या जंगलात चमकणारी वनस्पती कोणती?
उत्तर
:- कारवी
२)
स्वयंपाक घरात वापरला जाणारा गॅस LPG विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- Liquefied petroleum gas
३)
हॉकी का जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर
:- ध्यानचंद
४)भारतात
सफरचंदाचे पीक मोठ्या प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर
:- जम्मू काश्मीर
५)
5 सप्टेबर रोजी कोणता दिन व
कोणाच्या नावाने साजरा करतात?
उत्तर
:- शिक्षक दिन, सर्वपल्ली
राधाकृष्णन
६)
भारत देश कोणत्या खंडात येतो?
उत्तर
:- आशिया
७)
इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजारासाठी केला जातो?
उत्तर
:- मधुमेह
८)
SRPF विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- State Reserve police force
९) फोंडाघाट कोणत्या महामर्गवर आहे?
उत्तर
:- कोल्हापूर - संगमेश्वर
१०)
भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोठे आहे?
उत्तर
:- कोलार
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 014
गट - ५ वी ते ७ वी
-------------------------------------------------------------
१) महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती
मृदा आढळते??
उत्तर
:- जांभी मृदा
२)
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?
उत्तर
:- मुंबई शहर
३)
‘केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
उत्तर
:- आगरकर
४)
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते??
उत्तर
:- औरंगाबाद
५)
वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर
:- महाराष्ट्र
६) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे
प्रमाण सर्वात कमी आहे?
उत्तर
:- नंदुरबार
७)
कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या
आहेत ?
उत्तर
:- बेसॉल्ट
८)
CRPF विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- Central Reserve police force
९) कुंभार्ली
घाट कोणत्या महामार्गावर आहे?
उत्तर
:- कराड - चिपळूण
१०)
गुलामगिरी ‘
हे पुस्तक कोणी लिहिले??
उत्तर
:- महात्मा फुले
-------------------------------------------------------------
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 015
गट - 5 वी ते 7 वी
-------------------------------------------------------------
१) गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ....... होय ?
उत्तर
:- ग्रामसभा
२)
शून्याचा शोध कोणी लावला?
उत्तर
:- आर्यभट्ट
३)
5 जून हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तर
:- जागतिक पर्यावरण दिन
४)
आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर
:- पंडित जवाहरलाल नेहरू
५)
स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर
:- नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
६)
माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
उत्तर
:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
७)
A.T.M विस्तारित नाव काय आहे ?
उत्तर
:- Automated teller machine
८)
वातावरणामध्ये ऑक्सिजन (प्राणवायू)चे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर
:- 21%
९)
विजेच्या बल्ब मध्ये कोणत्या वायूचा वापर करतात?
उत्तर
:- अरगॉन
१०)
वनस्पतींना भावना संवेदना असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधले?
उत्तर
:- जगदीश चंद्र बोस
-------------------------------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढत
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 016
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता
?
उत्तर
:- भामरागड (गडचिरोली)
२)
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
उत्तर
:- ताडोबा (चंद्रपूर)
३)
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे
?
उत्तर
:- नाशिक जिल्ह्यात गंगापूर
४)
जागतिक मुद्रण दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर
:- 24 फेब्रुवारी
५)
जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता?
उत्तर
:- कतार
६)
जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?
उत्तर
:- ख्रिश्चन (240
कोटी)
७)
A.T.S विस्तारित नाव काय आहे ?
उत्तर
:- Anti-Terrorism Squad
८)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी कोठे आहे?
उत्तर
:- इचलकरंजी
९)
जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?
उत्तर
:- नाथसागर
१०)
महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?
उत्तर
:- 1945
----------------------------------------
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 017
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) प्रसिद्ध हळद उत्पादक म्हणून कोणत्या
जिल्ह्याची ओळख आहे?
उत्तर
:- सांगली
२)
महाराष्ट्रातील गुळाची बाजारपेठ व कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता?
उत्तर
:- कोल्हापूर
३)
भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर
:- ठाणे
४)
राजस्थानचे......... नृत्य प्रसिद्ध आहे?
उत्तर
:- घुमर
५)
LIC चे विस्तारित इंग्रजी नाव काय आहे?
उत्तर
:- Life
India insurance
६)
NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
उत्तर
:- पुणे
७)
केरळ मधील पेरियार अभयारण्यात कोणता प्राणी आढळतो?
उत्तर
:- हत्ती
८)
भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर
:- पी टी उषा
९)
अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी कोणता शोध लावला?
उत्तर
:- टेलिफोन
१०)
12 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर
:- राष्ट्रीय युवक दिन
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढत
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 018
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
कोणता ?
उत्तर
:- प्रवरानगर (अहमदनगर)
२)
महाराष्ट्रातील रेहेकुरी अभयारण्य कोठे आहे?
उत्तर
:- अहमदनगर
३)
भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते ?
उत्तर
:- परमवीर चक्र
४)
जागतिक हवामान संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?
उत्तर
:- जिनिव्हा
५)
Who चे विस्तारित इंग्रजी नाव काय आहे?
उत्तर
:-
World health organization
६)
पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
उत्तर
:- पोर्तुगीज
७)
I.T.I विस्तारित नाव काय आहे ?
उत्तर
:-
Industrial training institute
८)
महाराष्ट्र परीक्षा परिषद कोणत्या शहरात आहे?
उत्तर
:- पुणे
९)
वीस रुपयाच्या नवीन नोटावर कशाचे चित्र आहे?
उत्तर
:- वेरूळची लेणी
१०)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर
:- आसाम
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 019
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) संगणक मेमरी 1 gb म्हणजे किती mb?
उत्तर
:- 100
MB
२)
गणितीय आकडेवारी कोणत्या उपकरणाद्वारे केली जाते?
उत्तर
:- परिगणक
३)
ऑक्सीजन या वायूचे शोध ..... संशोधकाने लावला?
उत्तर
:- लॅव्हॉसिए
४)
ध्यानचंद स्टेडियम कोणत्या राज्यात आहे?
उत्तर
:- लखनऊ
५)
संगणकावर लिखाण काम करण्यासाठी कशाचा वापर करतात?
उत्तर
:- की-बोर्ड
६)
National
Dairy Development Board – (NDDB) मराठी नाव काय आहे?
उत्तर
:- राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड
७)
थॉमस एडिसन या संशोधकांनी कशाचा शोध लावला ?
उत्तर
:- विजेचा दिवा
८)
ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
उत्तर
:- वाड:मय क्षेत्र
९)
बाल सुरक्षा दिन कधी असतो?
उत्तर
:- ७ नोव्हेंबर
१०)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा जन्म कोठे झाला?
उत्तर
:- महू(मध्यप्रदेश)
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढ
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 020
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) डॉक्टर झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित
आहेत?
उत्तर
:- तबला
२)
PIN विस्तारित रूप काय आहे ?
उत्तर
:-
Postal index number
३)
भारतीय संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
उत्तर
:- 6 डिसेंबर 1946
४)
तालुका दंडाधिकारी यांना काय म्हणतात?
उत्तर
:- तहसीलदार
५)
जिल्हा प्रशासन प्रमुख कोण असतात?
उत्तर
:- जिल्हाधिकारी
६)
द्रोणाचार्य पुरस्कार कोणातर्फे कोणाला मिळतो?
उत्तर
:- केंद्र सरकारकडून क्रीडा प्रशिक्षकांना
७)
माउंट आबू हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर
:- थंड हवेचे ठिकाण
८)
सामूहिक शेती यशस्वी प्रयोग करणारे राज्य कोणते?
उत्तर
:- तामिळनाडू
९)
केशर या पिकाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
उत्तर
:- जम्मू- काश्मीर
१०)
सूर्यमालेतील दुसरा मोठा व चपटा ग्रह कोणता?
उत्तर
:- शनी
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 021
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात
आहे?
उत्तर
:- पश्चिम बंगाल
२)
मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय कोठे झाला?
उत्तर
:- नदीकाठी (सिंधू - हडप्पा संस्कृती)
३)
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत कोठे ठेवले होते?
उत्तर
:- आग्रा
४)
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर
:- महाराणी ताराबाई
५)
इंदोरच्या होळकर संस्थांचे संस्थापक कोणते?
उत्तर
:- मल्हारराव होळकर
६)
खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर
:- मध्यप्रदेश
७)लांब
उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?
उत्तर
:- माईक पोवेल
८)
जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
उत्तर
:- इजिप्त
९)
श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर
:- उच्छवास
१०)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
उत्तर
:- नागपूर
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 022
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) माहितीचा राजमार्ग कशाला म्हणतात?
उत्तर
:- इंटरनेट
२)
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था कोठे आहे?
उत्तर
:- फरीदाबाद
३)
सर्वात मोठा पक्षी कोणता?
उत्तर
:- नर शहामृग
४)
GPS चे संक्षिप्त रूप काय आहे?
उत्तर
:- ग्लोबल पोझिशन सिस्टीम
५)
साखर उत्पादनात जगात भारताचा कितवा नंबर लागतो?
उत्तर
:- दुसरा
६)
कमवा आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहे?
उत्तर
:- कर्मवीर भाऊराव पाटील
७)
पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात?
उत्तर
:- तामिळनाडू
८)
भारतीय हवाई सेनेचे जनक कोणाला म्हणतात?
उत्तर
:- जे आर डी टाटा
९)
देशातील पहिले रेल्वे किती सली सुरू झाली?
उत्तर
:- 1853 मुंबई ते ठाणे
१०)
भारतातील सर्वात मोठा मार्ग कोणता आहे?
उत्तर
:- ग्रँड ट्रंक रोड
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 023
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हटले आहे?
उत्तर
:- पंजाब
२)
गुप्त घराण्याचा पहिला चंद्रगुप्त कोण होता?
उत्तर
:- समुद्रगुप्त
३)
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा कोणता?
उत्तर
:- पंचायत समिती
४)
BSNL चे विस्तारित इंग्रजी नाव काय आहे?
उत्तर
:- Bhart
sanchar nigam limited
५)
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी सापडली?
उत्तर
:- रावी (सिंधू संस्कृती) पंजाब
६)
बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते?
उत्तर
:- गौतम बुद्ध
७)
ज्यू धर्माला दुसरे नाव काय आहे?
उत्तर
:- यहुदी
८)
चालुक्य राजघराण्याची सत्ता कोणत्या राज्यात होती?
उत्तर
:- कर्नाटक
९)
आप आपसातील तंटे सोडवण्याचे काम कोण करते?
उत्तर
:- न्यायालय
१०)
महानगरपालिकेचा प्रशासक प्रमुख कोण असतो?
उत्तर
:- आयुक्त
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 024
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव
कोणते?
उत्तर
:- चोंडी(जामखेड, अहमदनगर)
२)
देशबंधू ही पदवी कोणाची आहे?
उत्तर
:- चित्तरंजन दास
३)
मराठा व केशरी वृत्तपत्र कोणी सुरू केले?
उत्तर
:- लोकमान्य टिळक
४)
HPCL चे विस्तारीत नाव काय आहे?
उत्तर
:- Hindusathan petrolium corporation Limited
५)
टिकाऊ चुंबक कोणत्या धातूपासून बनवतात?
उत्तर
:- पोलाद
६)
पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?
उत्तर
:- 0°सेल्सिअस
७)
काकडी, टरबूज या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर
:- 92%
८)
वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर
:- कार्बन डाय-ऑक्साइड
९)
बीसीजी लस कोणत्या रोगापासून संरक्षण?
उत्तर
:- क्षयरोग
१०)
त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे
येतो?
उत्तर
:- मेलानिन
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 025
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
सम्राट अशोक कोणत्या घराण्याचे वारसदार आहेत?
उत्तर
:- बिंदुसार
२)
आपल्या गावचे प्रथम नागरिक कोण असतात?
उत्तर
:- सरपंच
३)
मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगाचा प्रतिकार करतात?
उत्तर
:- पांढऱ्या पेशी
४)
पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर
:- 14 फेब्रुवारी 2019
५)
FD चे विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- Fix
deposit
६)
भारतात लसीकरणाची पहिली कंपनी कोणती?
उत्तर
:- फायझर
७)
पथदिव्यांसाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर
:- निऑन
८)
ठाणे अमलदार हे पद कोणत्या कार्यालयात असते?
उत्तर
:- पोलीस स्टेशन
९) Rte चा मराठी अर्थ काय आहे?
उत्तर
:- बालकांचा शिक्षणाचा हक्क
१०)
पारंब्या असणारा वृक्ष कोणता?
उत्तर
:- वड
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 026
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
गौतम बुद्धांनी भिक्षुनी संघाची स्थापना कोठे केली?
उत्तर
:- वैशाली
२)
मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता?
उत्तर
:- तांबे
३)
हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये कोणते होते?
उत्तर
:- नगर रचना
४)
चीन या देशाचे चलन कोणते आहे ?
उत्तर
:- युआन
५)
PM चे विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- Post
mortem / prime minister's
६)
भारत व चीन यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे?
उत्तर
:- मॅकमोहन सीमारेषा
७)
भारतातील किती टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत?
उत्तर
:- 70%
८)
भारतात पहिल्या पोस्टल सेवेची सुरुवात केव्हा झाली?
उत्तर
:- 1966
९) World Environment Day चा मराठी
अर्थ काय आहे?
उत्तर
:- जागतिक पर्यावरण दिन
१०)
तापी पूर्णा संगमावर कोणते प्रसिद्ध क्षेत्र आहे?
उत्तर
:- मेहून
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 027
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली?
उत्तर
:- महात्मा ज्योतिराव फुले
२)
स्वराज्य शस्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर
:- आचार्य विनोबा भावे
३)
पुणे व मुंबई येथे सेवा सदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर
:- रमाबाई रानडे
४)
मुंबई व पुणे येथे विधवा करिता शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?
उत्तर
:- पंडिता रमाबाई
५)
RTO चे विस्तारित नाव काय आहे?
उत्तर
:- Regional Transport Office or Road Transport
Officer.
६)
महादेव गोविंद रानडे यांचे टोपण नाव काय आहे?
उत्तर
:- न्यायमूर्ती रांगडे
७)
तालुकास्तरावर विकास गटाचा काम पाहणारे संस्था कोणती?
उत्तर
:- पंचायत समिती
८)
पंचायत समितीचे सचिव कोण असतात?
उत्तर
:- गटविकास अधिकारी बी.डी.ओ.
९) CA चे विस्तारित रू काय आहे?
उत्तर
:- Charted accountant
१०)
क्रिकेट खेळासाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय चषक कोणता?
उत्तर
:- विश्व कप
----------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 028
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
क्रांतिसिंह नावाने कोणाला ओळखले जाते?
👉 नाना पाटील
२)
स्वरभास्कर असे कोणाला म्हणतात?
👉 भीमसेन जोशी
३)
लोकनायक उपाधी कोणाची आहे?
👉 जयप्रकाश नारायण
४)
श्यामची आई पुस्तक कोणी लिहिली?
👉 साने गुरुजी
५)
CBI चे विस्तारित नाव काय आहे?
👉 Central bureau of investigation .
६)
शहराचे प्रथम नागरिक कोण असतात?
👉 महापौर
७)
भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
👉 आठ
८)
भारतीय लोकांना कोणते नागरिकत्व दिले आहे?
👉 एकेरी नागरिकत्व
९) दिल्लीच्या दत्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ते
कोण?
👉 रजिया सुलतान
१०)
भारतीय पहिली महिला राज्यपाल कोण आहेत?
👉 सरोजनी नायडू
----------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 029
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
चंद्र कोणा भोवती परिभ्रमण करतो?
उत्तर
:- पृथ्वीभोवती
२)
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात?
उत्तर
:- वर्ष
३)
अमावस्या ते पौर्णिमा कोणता पक्ष असतो?
उत्तर
:- शुक्लपक्ष
४)
समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे म्हणजे काय?
उत्तर
:- हिमनग
५)
उंच पर्वतावर चढून जातात त्यांना काय म्हणतात?
उत्तर
:- गिर्यारोहक
६)
भारतात चहाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते?
उत्तर
:- पश्चिम बंगाल व आसाम
७)
अरबी समुद्रामध्ये कोणते बेटे आहेत?
उत्तर
:- लक्षद्वीप बेट
८)
कापड गिरण्या साठी जगातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर
:- मुंबई
९) सातारा जिल्ह्यात कोणत्या नदीवर ब्रिटिशकालीन
मायणी तलाव तयार आहे झाला आहे?
उत्तर
:- चांद
१०)
सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य कोठे आहे?
उत्तर
:- नान्नज
----------------------------------------
आयडियल टीचर
अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 030
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
इसवी सणाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झाली?
उत्तर
:- येशू ख्रिस्त
२)
भारताच्या प्रचलित कालगणना कोणत्या आहेत?
उत्तर
:- शालिवाहन शक आणि विक्रम संवत
३)
पृथ्वीवरील सजीव सृष्टी मध्ये कशाचा समावेश होतो?
उत्तर
:- प्राणी आणि वनस्पती
४)
पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात ?
उत्तर
:- पृष्ठवंशीय सजीव प्राणी
५)
मानवाशी साम्य असलेल्या वानराला काय म्हणतात?
उत्तर
:- एप वानर
६)
हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेस काय म्हणतात?
उत्तर
:- हवामान शास्त्र संस्था
७)
वनस्पती कोणाच्या मदतीने आपले अन्न तयार करतात ?
उत्तर
:- सूर्यप्रकाशाच्या मदतीने
८)
वनस्पतीच्या पानांमध्ये हिरव्या रंगाचे द्रव्य कोणते ?
उत्तर
:- हरितद्रव्य
९) वनस्पतीच्या खोडावरील चिकट पदार्थ काय म्हणतात?
उत्तर
:- डिंक
१०)
शरीरातील निरोपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे काय?
उत्तर
:- उत्सर्जन
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 031
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
पैसा म्हणजे काय?
उत्तर
:- विनिमयाचे माध्यम.
२)
दगडांची हत्यारे व भांडी या काळाला काय म्हणतात?
उत्तर
:- अश्मयुग
३)
तांब्याची हत्यारे व भांडी वापरलेल्या युगास म्हणतात?
उत्तर
:- ताम्रयुग
४)
दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?
उत्तर
:- शिलालेख
५)
तांबे आणि कथील यांच्यापासून कोणता धातू तयार होतो?
उत्तर
:- कासे
६)
ग्रह तारे यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
उत्तर
:- खगोलशास्त्र
७)
अनेक पिढ्यांकडून सर्व प्रकारचे मिळालेले ज्ञान म्हणजे ?
उत्तर
:- संस्कृती
८)
भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती ?
उत्तर
:- हडप्पा संस्कृती
९) सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे?
उत्तर
:- मानव
१०)
भारतीय राष्ट्रीय कोणता आहे?
उत्तर
:- तिरंगा
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 032
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
शिवाजी महाराजांचा मृत्यू किती साली झाला?
उत्तर
:- 1680
२)
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात?
उत्तर
:- लॉर्ड रिपन
३)
भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात?
उत्तर
:- डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम
४)
आंतरराष्ट्रीय शांतता दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर
:- 21 सप्टेंबर
५)
महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हापासून राबवण्यात आली?
उत्तर
:- 2007 पासून
६)
जनजागृतीसाठी रस्त्यावर होणाऱ्या नाटकास काय म्हणतात?
उत्तर
:- पथनाट्य
७)
नकाशातील समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेसेस काय म्हणतात?
उत्तर
:- समोच्च रेषा
८)
भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती?
उत्तर
:- भारतीय सर्वेक्षण संस्था
९) लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रात आहे?
उत्तर
:- अरबी समुद्र
१०)
साबरमती नदी कोणत्या राज्यातून वाहते?
उत्तर
:- मध्य प्रदेश
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 033
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती साली झाला?
उत्तर
:- 1674 रायगड
२)
समुद्रातील दोन भरतीच्या वेळातील फरक किती असतो?
उत्तर
:- 12 तास 25 मिनिटे
३)
ग्रॅनाईट व निस या खडकापासून कोणती मृदा तयार होते?
उत्तर
:- तांबडी मृदा
४)
लिंगायत समाज विचारधारेचा प्रसार कोणी केला?
उत्तर
:- महात्मा बसवेश्वर
५)
शीख धर्माचे संस्थापक कोण होते?
उत्तर
:- गुरुनानक
६)
मासाहेब जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर
:- लखुजी राजे जाधव
७)
विशाळगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?
उत्तर
:- खेळणा किल्ला
८)
शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते?
उत्तर
:- बहिर्जी नाईक
९) खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त
किती असतो?
उत्तर
:- 7 मिनिटे 20 सेकंद
१०)
कॉलरा हा आजार कशामुळे होतो?
उत्तर
:- दूषित पाण्यामुळे
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 034
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
मध्याश्मयुगीन अवशेष जळगाव जिल्ह्यात कोठे आढळतात?
उत्तर
:- पाटणे
२)
मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
उत्तर
:- बाबर
३)
अहमदनगर येथील हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी कोण होती?
उत्तर
:- चांदबिबी
४)
बहमनी राजसत्तेचा पहिला सुलतान कोण होता?
उत्तर
:- हसन गंगू (गुलबर्गा कर्नाटक)
५)
मेवाड राजस्थान येथील महा पराक्रमी राजपूत राजा कोण?
उत्तर
:- महाराणा प्रताप
६)
तरुण शिख लोकांचे लढाऊ दल यास काय म्हणतात?
उत्तर
:- खालसा दल
७)
शिवाजी महाराज यांच्या नावाने वसवलेली भेट कोणती?
उत्तर :- शिवापूर (खेड-शिवापूर)
८)
कांदा मुळा भाजी |
अवघी विठाई माझी || हे वचन कोणी म्हटले आहे?
उत्तर
:- संत सावता महाराज
९)
मराठा तितुका मेळवावा |
महाराष्ट्र धर्म वाढवावा || हा संदेश कोणाचा
आहे ?
उत्तर
:- समर्थ रामदास स्वामी
१०)
अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली?
उत्तर
:- संत ज्ञानेश्वर महाराज
----------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 035
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
१)
शेती तंत्रज्ञानासाठी जगात पुढारलेला देश कोणता?
उत्तर:-
इस्राईल
२)
राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर
:- हिरज केगांव (सोलापूर
३)
चुनखडी ही संपत्ती महाराष्ट्रात कोठे सापडतात?
उत्तर
:- यवतमाळ
४)
मेळघाट (वाघ) हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर
:- अमरावती
५)
गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
उत्तर
:- वैनगंगा
६)
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे.?
उत्तर
:- 440 कि.मी.
७)
महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.?
उत्तर :- 90 टक्के
८)
संगणकाच्या किबोर्डला मराठीत काय म्हणतात?
उत्तर :- कळफलक
९)
संगणकाच्या कीबोर्ड वर किती बटणे असतात ?
उत्तर
:- 104
१०)
साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर
:- नाशिक
----------------------------------------
ज्ञान
दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 036
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 037
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 038
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 039
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------
आयडियल
टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य
ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 040
गट - ५ वी ते ७ वी
--------------------------------------------------------------