Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Wednesday, October 4, 2023

प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण २७७ जागा

प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण २७७ जागा प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७७ जागा प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment