ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ! Ideal Teachers Academy , pune State Level English Talent Search Competition – 2023
शिक्षक बांधवांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थी हित जोपासणे व त्यांना अभ्यासाची सवय लागून स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राज्यभर सुरु करण्यात आला आहे. सराव शिक्षक बांधव यांनी हा उपक्रम विद्यार्थी – पालक यांच्या पर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती . इयत्ता - ३ - ४ प्रश्न मालिका क्रमांक 1 ते 30 पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
No comments:
Post a Comment