Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Monday, January 3, 2022

प्रश्नमंजुषा क्रमांक-29

 *प्रश्नमंजुषा क्रमांक -29*

1) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर - *पाडेगाव, जिल्हा- सातारा*

2) भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता?

उत्तर - *भारतरत्न*

3) गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कोठे होतो?

उत्तर - *त्र्यंबकेश्वर*

4) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?

उत्तर *हरियाल*

5) ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता?

उत्तर *सूर्य*

 6) तापमापी मध्ये कोणता पदार्थ वापरतात?

उत्तर *पारा*

7) पाव दिवस म्हणजे किती तास?

उत्तर *6 तास*

8) वातावरणात एक सेकंदाला किती विजा चमकतात ?

उत्तर *40*

9)  घोड्याचा तबेला तसा हत्तीचा .........?

उत्तर *अंबारखाना*

10) राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

उत्तर *डॉल्फिन*

- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे

No comments:

Post a Comment