Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Friday, December 31, 2021

प्रश्नमंजुषा क्रमांक - 28

 *प्रश्नमंजुषा क्रमांक -28*

1) भारताचे प्रवेशद्वार कोणते आहे?

उत्तर - *गेट ऑफ इंडिया मुंबई*

2) पंच नद्याचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हटले आहे?

उत्तर - *पंजाब*

3) राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?

उत्तर - *कोलकता*

4) अमृतसर शहरामध्ये शिखांचे कोणते मंदिर प्रसिद्ध आहे ?

उत्तर *सुवर्ण मंदिर*

5) भारताचे उद्यान व संगणकाचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?

उत्तर *बंगलोर*

 6) भारताचे नंदनवन म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?

उत्तर *काश्मीर*

7) गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?

उत्तर *जयपुर*

8)  सायबर सिटी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे?

उत्तर *हैदराबाद*

9)  देवनागरी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?

उत्तर *14*

10) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर *रायगड*

- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे

No comments:

Post a Comment