*प्रश्नमंजुषा क्रमांक -27*
1) मासाहेब जिजाबाई यांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर - *17 जून 1674*
2) तानाजी मालुसरे कोणत्या गावचे राहणारे होते?
उत्तर - *उमरठे (महाड)*
3) कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता?
उत्तर - *उदेभान*
4) जळगावची ............. आहे ?
उत्तर *केळी*
5) आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांबरोबर सेवक कोण होते?
उत्तर *हिरोजी फर्जद व मदारी मेहतर*
6) यंत्रे चालवण्यासाठी काय वापरतात
उत्तर *इंधन*
7) पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या?
उत्तर *स्थायूरूप, द्रवरूप व वायूरूप*
8) पुणे जिल्ह्यातील बौद्धकालीन लेण्यांची नावे कोणती?
उत्तर *कार्ले व भाजे*
9) सिंहगडाचे पूर्वीचे नाव काय होते ?
उत्तर *कोंढाणा*
10) राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर *पुणे*
- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे
No comments:
Post a Comment