*प्रश्नमंजुषा क्रमांक -26*
1) सजीवाचे किती व कोणते गट पडतात?
उत्तर - *दोन गट - प्राणी व वनस्पती*
2) नकाशातील चिन्हे , चित्रे व खुणा यांच्या यादी ला काय म्हणतात?
उत्तर - *सूची*
3) कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार कोण होते?
उत्तर - *दादाजी कोंडदेव*
4) घोलवडचे ............... प्रसिद्ध आहेत?
उत्तर *चिकू*
5) जागतिक वारसा दिन केव्हा असतो?
उत्तर *18 एप्रिल*
6) सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?
उत्तर *पाणवठा*
7) ताम्हीणी घाट कोणत्या ता व जिल्ह्यात आहे?
उत्तर *ता.मुळशी जिल्हा - पुणे*
8) शहाजीराजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते ?
उत्तर *संस्कृत*
9) जमिनीच्या पोटात होणाऱ्या हालचालींना काय म्हणतात?
उत्तर *भूकंप*
10) भूकंप, पूर व चक्रीवादळ या आपत्तींना काय म्हणतात?
उत्तर *नैसर्गिक आपत्ती*
- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे
No comments:
Post a Comment