*प्रश्नमंजुषा क्रमांक -24*
1)संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते ?
उत्तर - *विठ्ठलाचे*
2) श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणींचा ग्रंथ कोणता?
उत्तर - *लिळा चरित्र*
3) जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना कोणी केली ?
उत्तर - *समर्थ रामदास स्वामी*
4) नागपूरचे ............... प्रसिद्ध आहेत?
उत्तर *संत्री*
5) पाणी व पदार्थ यांच्या मिश्रणाला काय म्हणतात?
उत्तर *द्रावण*
6) जिभेवरील छोट्या-छोट्या उंच वट्याला काय म्हणतात?
उत्तर *रूचिकलिका*
7) मालोजीराजे भोसले कोठे राहणारे होते?
उत्तर *वेरूळ*
8) निजामशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला ?
उत्तर *सरलष्कर*
9) निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता?
उत्तर *मलिक अंबर*
10) हवेचे मुख्य वायू घटक कोणते?
उत्तर *ऑक्सिजन, नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प*
- *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका -शिरूर जिल्हा - पुणे
No comments:
Post a Comment