Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Thursday, August 25, 2022

आयडियल टीचर अकॅडमी कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान) प्रश्न मंजुषा क्रमांक - 020 गट - ३ री ते ४ थी

 आयडियल टीचर अकॅडमी

कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)

प्रश्न मंजुषा क्रमांक - 020

        गट - ३ री  ते ४ थी

----------------------------------------

१)  नर्मदा व तापीचे खोरे कोणत्या पर्वतामुळे वेगळे झाले आहेत? 

👉 सातपुडा पर्वत

२) पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 

👉 5

३) समुद्रकिनाऱ्यावरची मृदा कोणती असते?

👉 लवण मृदा (भाबर)

४) सह्याद्री पर्वत वारली समुद्र यांच्या दरम्यान कोणता भूभाग आहे?

👉 कोकण किनारपट्टी

५) महादेव बालाघाट डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉 सोलापूर

६) वर्धमान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते ?

👉 २४ वे

७) हिंगणे महिला विद्यापीठाची स्थापना ?

👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

८) महात्मा गांधी यांचे मानसपुत्र कोण होते?

👉 आचार्य विनोबा भावे

९)  शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल करण्यात आली होती?

👉 राजर्षी

१०) M.A. चे विस्तारीत नाव काय आहे?

👉 Master of Arts ,मास्टर ऑफ आर्ट्स

----------------------------------------

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते

No comments:

Post a Comment