आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 020
गट - 5 वी ते 7 वी
----------------------------------------
१) डॉक्टर झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?
👉 तबला
२) PIN विस्तारित रूप काय आहे ?
👉 Postal index number
३) भारतीय संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
👉 6 डिसेंबर 1946
४) तालुका दंडाधिकारी यांना काय म्हणतात?
👉 तहसीलदार
५) जिल्हा प्रशासन प्रमुख कोण असतात?
👉 जिल्हाधिकारी
६) द्रोणाचार्य पुरस्कार कोणातर्फे कोणाला मिळतो?
👉 केंद्र सरकारकडून क्रीडा प्रशिक्षकांना
७) माउंट आबू हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
👉 थंड हवेचे ठिकाण
८) सामूहिक शेती यशस्वी प्रयोग करणारे राज्य कोणते?
👉 तामिळनाडू
९) केशर या पिकाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
👉 जम्मू- काश्मीर
१०) सूर्यमालेतील दुसरा मोठा व चपटा ग्रह कोणता?
👉 शनी
----------------------------------------
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
No comments:
Post a Comment