Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Monday, August 1, 2022

 आयडियल टीचर अकॅडमी

कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)

प्रश्न मंजुषा क्रमांक - ००१

        गट - ३ री  ते ४ थी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) आपल्या राज्याचे नाव काय आहे? 

👉 महाराष्ट्र

२) महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 

👉 ३६

३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

👉 मुंबई

४) पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

👉 १३

५) शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

👉 जुन्नर

६) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाणास काय म्हणतात?

👉 पाणपोई

७) नागपूरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे?

👉 संत्री

८) झाडावर निवास करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?

👉 वृक्षवासी

९) झाडाला नवीन पाणी फुटतात त्यास काय म्हणतात?

👉 पालवी

१०) सजीवांच्या गरजा कुठून पूर्ण होतात?

👉 परिसरातील

----------------------------------------

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते

No comments:

Post a Comment