Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Wednesday, August 24, 2022

कोण होणार ज्ञानपती प्रश्न मालिका-१९ गट - तिसरी ते चौथी

 *आयडियल टीचर अकॅडमी*

*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)

*प्रश्न मंजुषा क्रमांक - 019*

        *गट - ३ री  ते ४ थी*

----------------------------------------

१)  हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? 

👉 *७८%*

२) *औरंगाबाद* प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 

👉 *8*

३) तलावांचा  जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?

👉 *भंडारा*

४) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

👉 *गुजरात*

५) *बिहू* हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ?

👉 *आसाम*

६) पहिली भारतीय महिला वैमानिक कोण आहेत ?

👉 *प्रेम माथुर*

७) भारतात सूर्य मंदिर कोठे आहे?

👉 *कोणार्क (ओरिसा)*

८) *पाटणा (बिहार)* येथे कोणते प्रसिद्ध विद्यापीठ आहे?

👉 *नालंदा*

९)  संगणकाला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?

👉 *Computer*

१०) *CPU* चे विस्तारीत नाव काय आहे?

👉 *central processing unit*

----------------------------------------

*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*

No comments:

Post a Comment