Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Monday, September 12, 2022

प्रश्न मंजुषा क्रमांक - ००२ *गट - ५ वी ते ७ वी*

 *आयडियल टीचर अकॅडमी*

*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)

*प्रश्न मंजुषा क्रमांक - ००२*

        *गट - ५ वी ते ७ वी*

----------------------------------------

१) पुणे जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस कोणता जिल्हा आहे? 

👉 *अहमदनगर*

२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे? 

👉 *पुणे (जुन्नर)*

३) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्यालय कोठे आहे?

👉 *राजगुरुनगर*

४) पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा येतो?

👉 *सातारा*

५) ससून सर्वोपचार रुग्णालय कोठे आहे?

👉 *पुणे*

६) राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था कोठे आहे?

👉 *पुणे*

७) निगडी (पुणे) येथे करमणुकीचे प्रसिद्ध केंद्र कोणते आहे?

👉 *अप्पू घर*

८) भाडगर धरण कोणत्या शहराजवळ आहे?

👉 *भोर*

९) भीमा नदीला पंढरपूर येथे काय म्हणतात?

👉 *चंद्रभागा*

१०) सिंहगड हे नाव कोणत्या मावळ्याच्या बलिदानामुळे दिले आहे?

👉 *तानाजी मालुसरे*

----------------------------------------

*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*

No comments:

Post a Comment