*आयडियल टीचर अकॅडमी*
*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)
*प्रश्न मंजुषा क्रमांक - ००२*
*गट - ३ री ते ४ थी*
----------------------------------------
१) फुलपाखराची मादी अंडी कोठे घालते?
👉 *झाडाच्या पानावर*
२) कोंबडीला अंडी उबवण्यासाठी किती दिवस लागतात?
👉 *20 ते 22*
३) पिल्लू व पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपातील बदलास काय म्हणतात?
👉 *रूपांतरण*
४) प्राण्यांच्या विषयी पासून कोणता ज्वलनशील पदार्थ तयार करतात?
👉 *गोवऱ्या*
५) आपल्या देशाचे नाव काय आहे?
👉 *भारत*
६) सिंहगडाचे पूर्वीचे नाव काय होते?
👉 *कोंढाणा*
७) पुरंदर किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
👉 *पुरंदर (सासवड)*
८) शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
👉 *शहाजीराजे भोसले*
९) भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
👉 *मा. नरेंद्र भाई मोदी*
१०) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती आहे?
👉 *गोदावरी*
----------------------------------------
*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*
No comments:
Post a Comment