Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Monday, September 12, 2022

प्रश्न मंजुषा क्रमांक - ००३* *गट - ५ वी ते ७ वी*

 *आयडियल टीचर अकॅडमी*

*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)

*प्रश्न मंजुषा क्रमांक - ००३*

        *गट - ५ वी ते ७ वी*

----------------------------------------

१) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 

👉 *मा. यशवंतराव चव्हाण*

२) *'स्वातंत्र्यवीर*' ही उपाधी कोणाची आहे? 

👉 *विनायक दामोदर सावरकर*

३) पृथ्वीवर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणत्या वायूच्या स्तरामुळे थांबली जातात ?

👉 *ओझोनवायूचा थर*

४) महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे?

👉 *१६४६*

५) MTDC चा मराठी अर्थ काय आहे?

👉 *महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ*

६) अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे?

👉 *पश्चिमेस दिशेला*

७) शालेय पोषण आहार योजनेचे नाव काय आहे?

👉 *राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना*

८) ठाणे ते अहमदनगर या महामार्गावर कोणता प्रसिद्ध घाट आहे?

👉 *माळशेज घाट*

९) महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?

👉 *पाडेगाव (सातारा)*

१०) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे?

👉 *सातारा*

----------------------------------------

*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*

No comments:

Post a Comment