Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Monday, September 12, 2022

प्रश्न मंजुषा क्रमांक - ००३*गट - ३ री ते ४ थी*

 *आयडियल टीचर अकॅडमी*

*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)

*प्रश्न मंजुषा क्रमांक - ००३*

        *गट - ३ री  ते ४ थी*

----------------------------------------

१) लीप ईयर मध्ये किती दिवस असतात? 

👉 *३६६*

२) हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? 

👉 *'ड' जीवनसत्व*

३) पूर्णान्न कोणत्या पदार्थाला म्हणतात?

👉 *दूध*

४) आपले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?

👉 *बंकिमचंद्र चटर्जी*

५) भारतीय चलनावर कोणत्या महान नेत्याचा फोटो असतो?

👉 *महात्मा गांधीजी*

६) मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात?

👉 *७२*

७) अवकाशातील तार्‍याच्या समूहाला काय म्हणतात?

👉 *आकाशगंगा*

८) विजेच्या दिव्यात कोणती तार वापरतात?

👉 *टंगस्टन*

९) इंद्रधनुष्य किती रंग असतात?

👉 *सात*

१०) आधार नंबर किती अंकी  असतो?

👉 *१२*

----------------------------------------

*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*

No comments:

Post a Comment