प्रश्नमंजुषा क्रमांक - 4
11) महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते ?
राहुरी (1968 जि. अहमदनगर )
12) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? - मुंबई
(1857)
13) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते ? -
तारापुर (जि. ठाणे)
14) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? -
खोपोली (रायगड)
15) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? -
कर्नाळा (रायगड)
16) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? - गंगापुर (गोदावरी नदीवर- जि. नाशिक )
17) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? - मुंबई
(1972)
18) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? -
मुंबई (1972)
19) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? -
मुंबई
20) महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण ? - श्री.
प्रकाश
प्रश्नमंजुषा क्रमांक 5
21)केशवसुत हे टोपण नाव कोणाचे आहे?
- कृष्णाजी केशव दामले
22) गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे?
- राम गणेश गडकरी
23) कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचा आहे?
- विष्णू वामन शिरवाडकर
24) बालकवी असे कोणाला म्हटले आहे?
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे
25) केशवकुमार या टोपणनावाने कोणत्या कवीला ओळखतात?
- प्रल्हाद केशव अत्रे
26) अनिल हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?
- आत्माराम रावजी देशपांडे
27) यशवंत हे टोपण नाव कोणाचे आहे?
- यशवंत दिनकर पेंढारकर
28) रामदास कोणाला म्हणतात?
नारायण सूर्याजी ठोसर
29) मोरोपंत हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?
मोरोपंत रामचंद्र पराडकर
30) गिरीश टोपण नाव असणाऱ्या कवींचे नाव काय?
- शंकर केशव कानेटकर
No comments:
Post a Comment