*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळसर खुर्द तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे*
*प्रश्नमंजुषा क्र. ६*
1) विमानाचा शोध कोणी लावला. *राईट बंधू*
2) सायकलचा शोध कोणी लावला→ *मॅकमिलन*
3) रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला, → *स्टीफन्सन्*
(4) छपाई मशिनचा शोध कोणी लावला. *जॉन गुटेनबर्ग जर्मनी*
5)टेलीव्हीजन चा शोध कोणी लावला.- *जे. एल. बेअर्ड*
6) गाई-म्हशीच्या शेणापासून कोणता गॅस तयार होतो. - *गोबरगॅस*
7)राहणाऱ्या प्राण्यांना कोणते प्राणी म्हणतात.- *वृक्षवासी*
8)वनस्पती आपले अन्न कोणाच्या मदतीने तयार करते. - *सूर्यप्रकाश*
9) पाणी खनिजे यांना कोणती संपत्ती म्हणतात- *नैसर्गिक*
10) अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या कोणत्या गरजा आहेत. *प्राथमिक*
No comments:
Post a Comment