*प्रश्नमंजुषा - 16 दि. -10/12/2021*
1) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर - *डॉक्टर .राजेंद्रप्रसाद*
2) सरोवरांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर - *उदयपूर*
3) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे?
उत्तर - *भीमा (चंद्रभागा)*
4) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर - *गोदावरी*
5) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर - *अमरावती*
6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर - *थरचे वाळवंट*
7) जगप्रसिद्ध *ताजमहाल* कोठे आहे?
उत्तर- *आग्रा*
8) संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ?
उत्तर - *सिंधुदुर्ग*
9)महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता?
उत्तर - *गणेशोत्सव*
10)महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता?
उत्तर - *आंबा*
Madhu sahebrao Ghantewad
ReplyDelete