Bootstrap Example

Dropdowns

The .dropdown class is used to indicate a dropdown menu.

Use the .dropdown-menu class to actually build the dropdown menu.

To open the dropdown menu, use a button or a link with a class of .dropdown-toggle and data-toggle="dropdown".

Sunday, December 19, 2021

प्रश्नमंजुषा क्रमांक - 22

 *प्रश्नमंजुषा क्रमांक - 22*

1)मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?

*उत्तर : 37° सेल्सियस*

2) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

*उत्तर : यकृत*

3) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

*उत्तर : चार वेळा*

4)आग्रा शहर कोणी बनवले आहेत?

*उत्तर : सिकंदर लोदी*


5) पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर : लाला लजपतराय


6) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर : *2 ऑक्टोबर 1869*

7) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

*उत्तर : 28 फेब्रुवारी*

8)ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

*उत्तर : सूर्य*

9)महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

*उत्तर : 720 किमी*

10)महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते?

*उत्तर- राहुरी, जि. अहमदनगर (1968)*

2 comments: