Friday, August 26, 2022
Thursday, August 25, 2022
आयडियल टीचर अकॅडमी कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान) प्रश्न मंजुषा क्रमांक - 020 गट - 5 वी ते 7 वी
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 020
गट - 5 वी ते 7 वी
----------------------------------------
१) डॉक्टर झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?
👉 तबला
२) PIN विस्तारित रूप काय आहे ?
👉 Postal index number
३) भारतीय संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
👉 6 डिसेंबर 1946
४) तालुका दंडाधिकारी यांना काय म्हणतात?
👉 तहसीलदार
५) जिल्हा प्रशासन प्रमुख कोण असतात?
👉 जिल्हाधिकारी
६) द्रोणाचार्य पुरस्कार कोणातर्फे कोणाला मिळतो?
👉 केंद्र सरकारकडून क्रीडा प्रशिक्षकांना
७) माउंट आबू हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
👉 थंड हवेचे ठिकाण
८) सामूहिक शेती यशस्वी प्रयोग करणारे राज्य कोणते?
👉 तामिळनाडू
९) केशर या पिकाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
👉 जम्मू- काश्मीर
१०) सूर्यमालेतील दुसरा मोठा व चपटा ग्रह कोणता?
👉 शनी
----------------------------------------
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
आयडियल टीचर अकॅडमी कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान) प्रश्न मंजुषा क्रमांक - 020 गट - ३ री ते ४ थी
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - 020
गट - ३ री ते ४ थी
----------------------------------------
१) नर्मदा व तापीचे खोरे कोणत्या पर्वतामुळे वेगळे झाले आहेत?
👉 सातपुडा पर्वत
२) पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत?
👉 5
३) समुद्रकिनाऱ्यावरची मृदा कोणती असते?
👉 लवण मृदा (भाबर)
४) सह्याद्री पर्वत वारली समुद्र यांच्या दरम्यान कोणता भूभाग आहे?
👉 कोकण किनारपट्टी
५) महादेव बालाघाट डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 सोलापूर
६) वर्धमान महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते ?
👉 २४ वे
७) हिंगणे महिला विद्यापीठाची स्थापना ?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे
८) महात्मा गांधी यांचे मानसपुत्र कोण होते?
👉 आचार्य विनोबा भावे
९) शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल करण्यात आली होती?
👉 राजर्षी
१०) M.A. चे विस्तारीत नाव काय आहे?
👉 Master of Arts ,मास्टर ऑफ आर्ट्स
----------------------------------------
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
Wednesday, August 24, 2022
कोण होणार ज्ञानपती प्रश्न मालिका-१९ गट - पाचवी ते सातवी
*आयडियल टीचर अकॅडमी*
*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)
*प्रश्न मंजुषा क्रमांक - 019*
*गट - 5 वी ते 7 वी*
----------------------------------------
१) संगणक मेमरी 1 gb म्हणजे किती mb?
👉 *100 MB*
२) गणितीय आकडेवारी कोणत्या उपकरणाद्वारे केली जाते?
👉 *परिगणक*
३) *ऑक्सीजन* या वायूचे शोध ..... संशोधकाने लावला?
👉 *लॅव्हॉसिए*
४) *ध्यानचंद स्टेडियम* कोणत्या राज्यात आहे?
👉 *लखनऊ*
५) संगणकावर लिखाण काम करण्यासाठी कशाचा वापर करतात?
👉 *की-बोर्ड*
६) *National Dairy Development Board – (NDDB)* मराठी नाव काय आहे?
👉 *राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड*
७) थॉमस एडिसन या संशोधकांनी कशाचा शोध लावला ?
👉 *विजेचा दिवा*
८) *ज्ञानपीठ* पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
👉 *वाड:मय क्षेत्र*
९) बाल सुरक्षा दिन कधी असतो?
👉 *७ नोव्हेंबर*
१०) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा जन्म कोठे झाला?
👉 *महू(मध्यप्रदेश)*
----------------------------------------
*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*
कोण होणार ज्ञानपती प्रश्न मालिका-१९ गट - तिसरी ते चौथी
*आयडियल टीचर अकॅडमी*
*कोण होणार ज्ञानपती?* (सामान्य ज्ञान)
*प्रश्न मंजुषा क्रमांक - 019*
*गट - ३ री ते ४ थी*
----------------------------------------
१) हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे?
👉 *७८%*
२) *औरंगाबाद* प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत?
👉 *8*
३) तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
👉 *भंडारा*
४) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
👉 *गुजरात*
५) *बिहू* हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ?
👉 *आसाम*
६) पहिली भारतीय महिला वैमानिक कोण आहेत ?
👉 *प्रेम माथुर*
७) भारतात सूर्य मंदिर कोठे आहे?
👉 *कोणार्क (ओरिसा)*
८) *पाटणा (बिहार)* येथे कोणते प्रसिद्ध विद्यापीठ आहे?
👉 *नालंदा*
९) संगणकाला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
👉 *Computer*
१०) *CPU* चे विस्तारीत नाव काय आहे?
👉 *central processing unit*
----------------------------------------
*ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते*
Monday, August 1, 2022
आयडियल टीचर अकॅडमी
कोण होणार ज्ञानपती? (सामान्य ज्ञान)
प्रश्न मंजुषा क्रमांक - ००१
गट - ३ री ते ४ थी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) आपल्या राज्याचे नाव काय आहे?
👉 महाराष्ट्र
२) महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
👉 ३६
३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?
👉 मुंबई
४) पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
👉 १३
५) शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
👉 जुन्नर
६) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाणास काय म्हणतात?
👉 पाणपोई
७) नागपूरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे?
👉 संत्री
८) झाडावर निवास करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?
👉 वृक्षवासी
९) झाडाला नवीन पाणी फुटतात त्यास काय म्हणतात?
👉 पालवी
१०) सजीवांच्या गरजा कुठून पूर्ण होतात?
👉 परिसरातील
----------------------------------------
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते